Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:06
एनडीएनं पेट्रोल दरवाढीच्या हाकेला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. मुंबईत अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मध्य मुंबईतून ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय.