`होंडा`कडून सदोष ३१,२२६ अमेझ, ब्रियो कार माघारी!

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 17:59

सदोष ब्रेक प्रणालीमुळे होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपल्या अमेझ या सेदान प्रकारातील कारचे तर ब्रियो या हॅचबॅक वाहनाच्या विकल्या गेलेल्या ३१,२२६ गाडय़ा परत मागविल्या आहेत.