मोदी-अडवाणी: का रे दुरावा ?

Last Updated: Sunday, October 9, 2011, 13:01

लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या दोघांमधील दरी दिवसेंदिवस इतकी वाढतेय की, उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपासून दोन हात लांबच राहायचं मोदींनी ठरवलंय.