Last Updated: Wednesday, August 29, 2012, 12:38
स्टॉकहोम्स येथे चालू असलेल्या जागतिक जल सप्ताह 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. गुजरात राज्यात 2003 साली नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ज्योतिग्राम योजनेचा उल्लेख करण्यात आला. या योजनेमुळे गुजरातमधील खेडेगावांना 24 तास पाणी आणि वीज पुरवठा होत राहातो.