टीम इंडियाचं काय होणार?

Last Updated: Thursday, January 5, 2012, 13:46

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर २ विकेट्स ११४ गमावून रन्सपर्यंत मजल मारली आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही ३५४ रन्सनी पिछाडीवर आहे. गौतम गंभीर ६८ रन्सवर आणि सचिन तेंडुलकर ८ रन्सवर नॉटआऊट आहेत.