श्रद्धाचा नाच आयटम डान्स नाही- शक्ती कपूर

Last Updated: Thursday, September 26, 2013, 16:14

‘आशिकी २’ सिनेमानंतर एकदम प्रसिद्धी पावलेली श्रद्धा कपूर आता करण जोहरच्या उंगली या सिनेमात आयटम साँग करणार आहे. मात्र या तिच्या डान्सला आयटम साँग म्हणण्याला तिचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र विरोध आहे.