चिमुकल्या करिनाच्या पायाची माती साफ केली होती बिग बींनी

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 17:31

बॉलिवुडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबरीने ते एक चांगले लेखकही आहेत. ७० वर्षीय अमिताभ बच्चन हे नेहमीच आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच सक्रीय असतात. असे असताना आमिताभ आपल्या मागील आठवणींना नेहमीच उजाळा देत असतात. त्यांच्या लेखनाचे काही पैलू नेहमीच आपल्याला सोशल नेटवर्कींग साइटवर पाहायला मिळतात.