आएशाचा चित्रपटांना ‘टाटा-बाय-बाय’

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 15:48

अभिनेत्री आएशा टाकियानं स्वत:च्या बॉलिवूडमधील करियरला टाटा-बाय-बाय केलंय असंच म्हणावं लागणार आहे. ती आता छोट्या पडद्यावर प्रवेश करतेय...

पाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज

Last Updated: Sunday, September 2, 2012, 14:20

ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.

पाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध

Last Updated: Thursday, August 30, 2012, 14:48

‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.