१०० बॉलिवूड अभिनेत्रींना अश्लिल SMS पाठवणारा अटकेत

Last Updated: Friday, October 11, 2013, 18:58

बॉलिवूडच्या एक नाही दोन नाही तर सुमारे १०० अभिनेत्री तसेच टॉपच्या मॉडेल्सना अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या एका विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे.