सेन्सेक्स १६ हजार ११९ अंशावर

Last Updated: Thursday, May 17, 2012, 16:21

आता पाहू या शेअर बाजार खुला होतानाचं चित्र..मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स 16 हजार 119 अंशावर उघडलाय. त्यात 89 अंशांची वाढ झालीय. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 4 हजार880 अंशांवर खुला झालाय. त्यात 26 अंशांची वाढ झालीय.