स्कूलबस असोसिएशननं बंद करण्याची धमकी

Last Updated: Sunday, December 4, 2011, 12:39

साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. आरटीओनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुंबईत स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली.