स्कूल बस महागली, महागाईत भर

Last Updated: Friday, March 23, 2012, 14:49

महागाईच्या भडक्यात आता स्कूल बसचीही भर पडलीय. जूनपासून म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्षापासून, भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईतल्या स्कूल बस मालकांनी महिन्याला ३००रुपयांनी भाडेवाढ केली आहे.