स्विस बँकेच्या शंभर खातेदारांना माफी

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 16:22

भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये आहे.