संकटमोचन जय बजरंग

Last Updated: Friday, April 6, 2012, 17:28

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.