सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला धक्का, युवराज अनफिट

Last Updated: Thursday, April 3, 2014, 09:35

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ४ एप्रिलला म्हणदे उद्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपची सेमिफायनल होणार असून त्याआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या मॅचमध्ये ज्यानं आपला फॉर्म परत मिळवला तो यूवी सेमिफायनलसाठी अनफिट ठरलाय.