सल्लूमियाँची बातच न्यारी; ५०० करोडोंचा एक करार!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 15:58

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज स्वत: एक ब्रॅन्ड बनलाय. त्याचमुळे आज सलमाननं एका मनोरंजन चॅनलसोबत तब्बल ५०० करोड रुपयांचा करार केल्याचं ऐकायला मिळतंय.