Last Updated: Saturday, November 10, 2012, 16:37
दबंगगर्ल सोनाक्षीनं आपल्या पदार्पणातच दबंग आणि राऊडी राठोड या शंभर कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या फिल्म्समधून आपली छाप उमटवलीय. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तसंच इथं प्रत्येकाला खूश ठेवणं केवळ अशक्य असल्याचं सोनाक्षीला वाटतंय.