Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top
Ganapati
उकडीचे मोदकउकडीचे मोदक
सारणाचे साहित्य - २ मोठया वाटया नारळाचे ओले खोबरे (एक मोठा नारळ) १ वाटी साखर किंवा गूळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ टेबल चमचा बेदाणा, २-३ कुस्करलेले पेढे.
शंकरपाळेशंकरपाळे
तूप, दूध व साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. हे मिश्रण गार करून त्यात मावेल एवढा मैदा मिसळून पीठ मळून गोळा बनवावा. हा गोळा चांगला कुटून मऊसर बनवावा.
बदाम खीरबदाम खीर
मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा.
पुरण पोळीपुरण पोळी
एक किलो हरभर्यावची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.
गणेश मिरवणुकीत वाद्यांना परवानगीगणेश मिरवणुकीत वाद्यांना परवानगी
पुण्यातल्या गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री बारानंतरही पारंपारिक वाद्य वाजवता येणार आहेत. त्याचबरोबर गणेश मंडळांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचंही गणेशोत्सवाआधी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना यावर्षी डबल धमाका मिळालाय.
... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो
अंगारकी चतुर्थीचा उत्साह... अंगारकी चतुर्थीचा उत्साह...
आज अंगारकी चतुर्थी... याचनिमित्तानं मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलीय.
 
Page 6 of 7
First Prev .. 6 7 Next Last 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख