Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top
Ganapati
गणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेतगणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेत
गणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
बाप्पा आले घरी...बाप्पा आले घरी...
टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.
'ग्लोबल' गणेश'ग्लोबल' गणेश
कोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.
 
Page 7 of 7
First Prev .. 6 7 Next Last 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख