Last Updated: Tuesday, September 25, 2012, 18:05
www.24taas.com, मुंबईअजित पवार स्वच्छ आहे, लवकरच सिद्ध होईल- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला राजीनामा - अजित पवार
आरोपमुक्त होईपर्यंत पदग्रहण करणार नाही - अजित पवार
उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणार - अजित पवार
अजित पवारांनी सगळ्याच खात्यांचा दिला राजीनामा
जलसंपदामंत्री असताना तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा विरोधकांचा आरोप
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपावला राजीनामा
अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावं - अजित पवार
उर्जा मंत्रालय राजेश टोपेंकडे सोपवण्यात यावं - अजित पवार
आरोपमुक्त होईपर्यत मंत्रीपद स्वीकारणार नाही - अजित पवार
मी सगळी पदे सोडली आहेत, हवी ती कारवाई करण्यास मोकळे आहेत. - अजित पवार
कोणीही कितीही चांगली कामगिरी केली तरीही कधीही असं वातावरण निर्माण केलं जातं की हा माणूस चागंल काम
करीतच नाही - अजित पवार
राज्याचा विकास व्हायला पाहिजे - अजित पवार
सिंचन घोटाळ्यानंतर मंत्रीपद सोडलं - अजित पवार
जो अधिकार मला होता, तो मी वापरला, मी कुठे चुकलो असेल असे वाटत नाही - अजित पवार
मी सत्तेत आहे म्हणून लोक म्हणतील कारवाई होत नाही. मात्र त्यामुळेच मी सगळी पदे सोडली आहेत.
माझी काम करण्याची पद्धत अशीच - अजित पवार
पक्षाचं काम करतंच राहणार - अजित पवार
First Published: Tuesday, September 25, 2012, 17:28