bus and bike accident, 3 killed

एसटी बस आणि दुचाकीची धडक, 3 ठार

एसटी बस आणि दुचाकीची धडक, 3 ठार

www.24taas.com, झी मीडिया, लातूर

लातूर जिल्ह्यातील औसा-लामजना मार्गावर चलुबर्गाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झालाय, या अपघातात 3 जण ठार तर बसमधील 20 जण जखमी झाले आहेत.

दुचाकीवरील लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटली असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 8, 2014, 21:00


comments powered by Disqus