Last Updated: Friday, January 31, 2014, 08:16
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..
राजकीय पक्षांची आपल्याला ऑफर आहे. पण आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. कारण खरं बोलल्यावर आपल्याला पक्षातून काढलं जाईल आणि असं करत करत एक दिवस सगळेच पक्ष संपतील असं सांगत नानाने टोला लगावला... त्याचबरोबर अभिनेता नसतो तर वेडा, किंवा गुंड झालो असतो, असं नाना सांगितलं...
बघुयात नानाची फटकेबाजी...
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 22:52