बीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात, NCP announce suresh dhas name for beed

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात
www.24taas.com, झी मीडिया, बीड

अखेर, राष्ट्रवादीचा बीडच्या उमेदवारीचा तिढा सुटलाय. राष्ट्रवादीनं बीडमधून महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शविलाय.

यापूर्वीच भाजपनं गोपीनाथ मुंडे यांचं नाव बीड मतदारसंघासाठी जाहीर केलंय. तर ‘आप’नं ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’फेम नंदू माधव यांना तिकीट देऊ केलंय.

त्यामुळे, बीडमध्ये आता गोपीनाथ मुंडेंविरुद्ध सुरेश धस विरुद्ध नंदू माधव असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 13:22


comments powered by Disqus