पाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू..., Searching for water bibatyaca death ...

पाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू

www.24taas.com, झी मीडिया, सातारा

सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.

ही बातमी वनविभागाच्या अधिका-यांना समजताच शनिवारी सकाळी त्यांना पावनेआठच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचून पाहणी करुन त्याला वनविभागाच्या कार्यालयात आणून ठेवले.

वन विभागाचे अधिकारी बिबट्यांच्या मृत्यूची अधिक चौकशी करित आहेत. दरम्यान शहरातील नागरिकांनी मृत बिबट्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. .



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 15:21


comments powered by Disqus