Last Updated: Friday, October 28, 2011, 08:50
झी २४ तास वेब टीम, आंध्रप्रदेश 
आंध्र प्रदेशातील निजामाबादजवळ क्वालिसला झालेल्या अपघातात नांदेडच्या सहा जणांचा मृत्यू झाला. मृत प्रवासी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादचे रहिवासी आहेत. धर्माबादचे हे सर्वजण नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आंध्र प्रदेशात गेले होते. यावेळी निजामाबादजवळ क्वालिसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....
First Published: Friday, October 28, 2011, 08:50