Last Updated: Sunday, November 6, 2011, 07:29
झी २४ तास वेब टीम, जळगाव ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
आंदोलनामुळं ऊसतोड कामगार परराज्यात जाण्याची शक्यता आहे असंही पवारांनी म्हटलयं. तर दुसरीकडं त्यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंवरही बोचरी टीका केलीये. मुंडे वाचाळवीर असल्याची टीका त्यांनी केलीये. मुंडेंना त्यांचा स्वतःचा मतदारसंघ राखता आलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषिमत्री शरद पवारांनी केलीये. आंदोलनामुळं ऊसतोड कामगार परराज्यात जाण्याची शक्यता आहे असंही पवारांनी म्हटलयं. तर दुसरीकडं त्यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंवरही बोचरी टीका केली आहे. मुंडे वाचाळवीर असल्याची टीका त्यांनी केलीये. मुंडेंना त्यांचा स्वतःचा मतदारसंघ राखता आलेला नाही असंही त्यांनी म्हटलं.
First Published: Sunday, November 6, 2011, 07:29