Last Updated: Monday, November 19, 2012, 13:45
www.24taas.com, मुंबईहिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी (१७ नोव्हेंबर १२) दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.
`झी २४ तास`कडून बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली..
First Published: Saturday, November 17, 2012, 17:26