अभिनेत्री प्राची मतेला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 18:36

अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती.

शूर तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

Last Updated: Saturday, December 29, 2012, 16:05

दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील पीडित तरूणीची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी (२९ डिसेंबर २०१२) पहाटे २.१५ वाजता तरूणीने सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली

Last Updated: Monday, November 19, 2012, 13:45

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

द्या राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 15:10

राजेश खन्ना यांच्यावरील विशेष कार्यक्रमात आपल्या या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील. राजेश खन्ना यांना आपली श्रद्धांजली द्या. मांडा रोखठोक मत मध्ये द्या आपली भावपूर्ण श्रद्धांजली... आपल्या या श्रद्धाजंली आम्ही दाखवू आमच्या विशेष कार्यक्रमात.