विवाहात अडचणी, करा या मंत्राचा जाप, Astro News about marriage problem

विवाहात अडचणी, करा या मंत्राचा जाप

विवाहात अडचणी, करा या मंत्राचा जाप
www.24taas.com

आपल्या विवाहात अनेक बाधा येतात. अनेक वेळेस विवाह जुळतात, मात्र अनेक अडचणींमुळे पुन्हा विवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे विवाहतील या अडचणींवर मात करायची असल्यास हे उपाय करता येतील.

खालील `शीघ्र विवाहमंत्र` जप केल्याने विवाहातील बाधा दूर होऊन विवाहातील अडचणी दूर होण्यास मदत होते . पार्वतीची विधिवत पूजा करून रोज खाली दिलेल्या मंत्राचा पाच माळ जाप केल्याने मनोरथ त्वरित पूर्ण होते.

हे गौरि शंकरार्धांगि यथा त्व शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणि, कान्तकांता सुदुर्लुभाम्‌॥

महिन्याच्या प्रत्येक प्रदोष तिथीला श्री पार्वतीचे विधिवत पूजन करावे. हिरा किंवा पुखराजची अंगठी अनामिकेत शुभ मुहूर्तावर विधिवत पूजन करून धारण करावी.

First Published: Thursday, April 4, 2013, 08:07


comments powered by Disqus