रणबीर-दीपिकाचं नवं `बलम पिचकारी`

रणबीर-दीपिकाचं नवं `बलम पिचकारी`

रणबीर-दीपिकाचं नवं `बलम पिचकारी`
www.24taas.com, मुंबई

‘धर्मा प्रोडक्शन’च्या आगामी ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाची चर्चा सगळीकडेच जोरदार सुरू आहे. त्यातील ऱणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी फुल ऑन धमाल करत आहे. पार्टी मूडमधील एक गाणं पाहिल्यावर आता दोघांचंही नवं धमाल गाणं आलं आहे.

‘बलम पिचकारी’ हे गाणं परंपरिक पद्धतीचं पण धमाल मूडमधलं असून यात दीपिका आणि रणबीर दोघांनीही होळीची मजा आणली आहे. हे गाणं जर तुम्ही पाहिलं नसेल, तर इथे पाहा.

Watch Video

First Published: Thursday, April 11, 2013, 16:32


comments powered by Disqus