Last Updated: Wednesday, December 25, 2013, 20:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईरंगकर्मी तिकीट जिंका स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका रंगकर्मी चित्रपटाच्या मुंबईतील प्रिमिअरची तिकिटे...
त्यासाठी तुम्हांला खालील दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.
रंगकर्मीमध्ये नायकाचे नाव काय?
अ) केशव ब) माधव क) अर्जुन
रंगकर्मी चित्रपटात नायकाचे मार्गदर्शकाची भूमिका कोणी केली आहे?
अ) अजय जोशी ब) विजय जोशी क) मोहन जोशी
तुमची उत्तरे आम्हांला बातमीच्या खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये पाठवू शकतात. उत्तरे पाठवताना तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवा. किंवा आम्हांला zee24taasonline@gmail.com या इमेल वर पाठवा.
तिकिट विजेत्यांची नावे - निलेश हरपळे
- सूरजकुमार गुणाले
- निलेश भोवड
- नितीन नलावडे
- रविंद्र कडव
- मयूर मुळ्ये
- निखिल जोशी
- संजय चाचे
विजेत्यांना चित्रपटातील कलाकारांसह गुरूवार दि. २६ डिसेंबर २०१३ रोजी सिनेमॅक्स, इन्फिनिटी मॉल, न्यू लिंक रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) चित्रपटाच्या प्रिमिअर शोमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
तरी वरील विजेत्यांनी आपली प्रत्येकी दोन तिकिटं आमच्या कार्यालयातून २६ डिसेंबर सकाळी १० ते ६ या वेळेत घेऊन जावीत...
आमच्या कार्यालयाचा पत्ता -
झी २४ तास, ४ मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग
वरळी (पश्चिम)
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 21, 2013, 09:58