Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:54
आजवर आपण अनेक सिनेमांचे प्रीमिअर पाहिल्येत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी मालिकेचा प्रीमिअर पार पडला...एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेचा प्रीमिअर मुंबईत नुकताच पार पडला या प्रीमिअरला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती....