‘चेन्नई एक्स्प्रेस’ रॅम्पवर..., Delhi Fashion Week Sharukh Kahan And Deepika Padukone On Ramp

‘चेन्नई एक्स्प्रेस’ रॅम्पवर...

‘चेन्नई एक्स्प्रेस’ रॅम्पवर...
www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत सध्या फॅशनचे अनेक रंग पहायला मिळतायत. दिल्ली कोट्योर फॅशन वीक दरम्यान रॅम्पवर बॉलिवूड स्टार्सची कमी दिसत होती ती फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये पूर्ण झाली. कारण रॅम्पवर उतरली शाहरुख-दीपिकाची जोडी.

डिझायनर मनिष मल्होत्राच्या कलेक्शनचे शो-स्टॉपर म्हणून शाहरुख-दीपिकाची जोडी रॅम्पवर अवतरली. मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून मुघलांच्या काळाची झलक पाहता आली. शाहरुख-दीपिका सध्या आपल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या रिऍलिटी शोमध्येही हजेरी लावतायेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 08:05


comments powered by Disqus