Last Updated: Monday, August 12, 2013, 17:49
शाहरुख-दीपिकाचा लुंगी डांस सध्या सगळीकडे धूम माजवतोय. लुंगी डांसचा प्रभाव इतका झालाय की, महेंद्रा ग्रृपचे अध्यक्ष आनंद महेंद्रा हे आपल्या घरी आता लुंगी घालून आराम करतांना दिसतायेत. दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतच्या सन्मानार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आपल्या चित्रपटात या लुंगी डांस अंतर्भूत केला.