Last Updated: Monday, September 2, 2013, 18:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअवघ्या ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार करत `दुनियादारी`नं जोरदार मुसंडी मारलीये. इतक्या कमी दिवसांत ही मजल गाठणारा दुनियादारी हा पहिलाच सिनेमा ठरलाय.
संजय जाधव दिग्दर्शित `दुनियादारी` सिनेमाने नवा विक्रम केलाय.. अवघ्या ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार करत `दुनियादारी`नं जोरदार मुसंडी मारली आहे. इतक्या कमी दिवसांत ही मजल गाठणारा दुनियादारी हा पहिलाच सिनेमा ठरलाय... स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या दुनियादारीने नवा विक्रम केलाय..
यापूर्वी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘बालक पालक’ने विक्रमी कमाई केली होती. ‘बालक पालक’ सिनेमा याच वर्षी रिलीज झाला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 2, 2013, 18:18