Last Updated: Thursday, December 15, 2011, 05:41
एकमेकांचे हाडवैरी समजल्या जाणा-या शिवसेना आणि मनसेत.महिला आरक्षणामुळे महिला आणि तरूणींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हे पक्ष करतायत आणि आता तर या दोन्ही पक्षांमध्ये भावोजी वॉर रंगण्याची शक्यता आता दिसायला लागलीय.