पाहा ट्रेलर : ‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती!, ‘Hasee Toh Phasee’ trailer: A laugh riot!

पाहा ट्रेलर : ‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती!

<b><font color=red>पाहा ट्रेलर : </font>‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती! </b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`धर्मा प्रोडक्शन`चा हसी तो फसी हा सिनेमा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालाय... सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

विनिल मॅथ्यू यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हास्याचा धमाका असलेल्या या चित्रपटात परिणीती ‘टॉमबॉय’ बनलीय तर सिद्धार्थ एका गोंधळलेल्या तरुणाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून तरी सिद्धार्थ आणि परिणीतीची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय असं दिसतंय.

सिद्धार्थ जोहर यापूर्वी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटात दिसला होता.


पाहा ‘हसी तो फसी’चा ट्रेलर...




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 13:00


comments powered by Disqus