व्हिडिओ : `तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!

Last Updated: Thursday, May 22, 2014, 08:50

`स्टुडंट ऑफ द इअर`फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि `आशिकी-2` गर्ल श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आगामी `एक विलन` या चित्रपटातून... या चित्रपटातील `तेरी गलियाँ` हा साऊंड ट्रॅक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.

श्रद्धा आणि सिद्धार्थचा पाण्याखाली रोमान्स

Last Updated: Thursday, May 8, 2014, 18:55

श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र सिनेमा करत आहेत. येणाऱ्या काहीच दिवसात `एक विलेन` या सिनेमात हे दोघे झळकणार आहेत. या सिनेमाच्या एका गाण्यासाठी श्रद्धा आणि सिद्धार्थने स्कूबा डायविंग केली. आहे. श्रद्धा ही एक चांगली डायवर आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रापण एक चांगला डायवर होण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री

Last Updated: Monday, May 5, 2014, 19:22

मोहित सुरीचा सिनेमा एक विलन मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री दिसतेय.

व्हिडिओ पाहा : ‘हंसी तो फसी’मधून ‘जेहनसीब...’

Last Updated: Sunday, January 12, 2014, 20:26

‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘जेहनसीब...’ हे एक रोमान्टिक गाणं अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड बनलंय. अतिशय सुंदर शब्द आणि त्याचं चित्रिकरणाची नाळ जुळवताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीतीनं जान लावलीय.

पाहा ट्रेलर : ‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 13:01

`धर्मा प्रोडक्शन`चा हसी तो फसी हा सिनेमा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालाय... सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.