इरफान खान जुरासिक पार्क ४मध्ये Irrfan Khan to act in Jurassic Park 4

इरफान खान जुरासिक पार्क ४मध्ये

इरफान खान जुरासिक पार्क ४मध्ये

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार हळूहळू हॉलीवूडकडे वळताना दिसत आहेत. जगभरात धुमाकूळ घातलेल्या जुरासीक पार्कच्या चौथ्या सीक्वलमध्ये बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान दिसणार आहे.

हा चित्रपट स्टीवन स्पीलबर्ग निर्मित जुरासीक पार्कची चौथी सिरीज आहे. मात्र इरफान या चित्रपटात कोणती भूमिका साकरणार आहे हे अजून स्पष्ट केले नाही.

यापूर्वी इरफानने ‘लाइफ ऑफ पाइ’ अणि ‘स्लमडॉग मिलेनियर’ यासारखे हॉलीवूड चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 17:35


comments powered by Disqus