इरफान खान जुरासिक पार्क ४मध्ये

Last Updated: Monday, March 3, 2014, 17:35

भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार हळूहळू हॉलीवूडकडे वळताना दिसत आहेत. जगभरात धुमाकूळ घातलेल्या जुरासीक पार्कच्या चौथ्या सीक्वलमध्ये बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान दिसणार आहे.