`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर! is diana penty sacrificing her career for a diamon

`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर!

`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्हाला डायना पेंटी आठवते का? `चढ़ी मुझे यारी तेरी ऐसी, जैसी दारू देसी` म्हणणारी डायना पेंटी... हो तीच जिने जुलै २०१२ मध्ये ‘कॉकटेल’ चित्रपटासोबत बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. याचवर्षी तिला सर्वात्कृष्ट पदापर्णचा पुरस्कारही मिळालाय. तसंच तिचा अभिनयही खूपचं लोकप्रिय होता, त्यामुळं तिला चित्रपटात अगदी सहजतेनं काम मिळालं असतं.

मात्र करिअरला चांगलीच सुरुवात झाल्यानंतर डायना कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. सुत्रांनूसार, डायना हीचे डायमंड व्यापारी हर्ष सागर याच्याशी प्रेमसंबंध सुरु आहेत आणि डायनाचं असं चित्रपटात न दिसण्याचं कारण म्हणजे तिचा प्रियकर हर्ष सागर असल्याचं समजतंय.

हर्षला डायनाचे मॉडेलिंग करिअर पसंत आहे. मात्र डायनाच्या चित्रपटसृष्टीच्या करिअरला त्याचा विरोध आहे. तसंच असं ही समजतंय की, डायना हिनं सुद्धा हर्षच्या प्रेमापोटी बॉलिवूडमधलं आपलं करिअर सोडून दिलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 2, 2014, 12:49


comments powered by Disqus