`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर!

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 12:49

तुम्हाला डायना पेंटी आठवते का? `चढ़ी मुझे यारी तेरी ऐसी, जैसी दारू देसी` म्हणणारी डायना पेंटी... हो तीच जिने जुलै २०१२ मध्ये ‘कॉकटेल’ चित्रपटासोबत बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. याचवर्षी तिला सर्वात्कृष्ट पदापर्णचा पुरस्कारही मिळालाय. तसंच तिचा अभिनयही खूपचं लोकप्रिय होता, त्यामुळं तिला चित्रपटात अगदी सहजतेनं काम मिळालं असतं.

'कॉकटेल गर्ल' डायनाची ब्युटी सिक्रेट्स

Last Updated: Monday, July 2, 2012, 13:43

कॉकटेलमध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादूकोण यांच्यबरोबरच लक्षवेधी ठरलेला चेहरा म्हणजे डायना पेंटीचा. कॉकटेलच्या प्रोमोमध्ये तिचा चेहरा दिसल्यापासूनच तिचे लाखो फॅन्स निर्माण झाले आहेत. दीपिकाचे सेक्सी लूक्ससुद्धा डायनाच्या गोड चेहऱ्यापुढे फिके पडले आहेत.