Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:11
WWW.24Taas.com, झी मीडिया, मुंबईकॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.
कपिल 10 लाख लाइक्ससह शाहरूख पेक्षा पुढे आहे. शाहरूखचे फेसबुक पेजवर 8,240,760 फॅन्स आहेत, तर कपिल शर्माचे 9,252,595 फॅन्स आहेत. यावरून कपिलला फेसबुक्सवर शाहरूखपेक्षा 10 लाख नेटीझन्स जास्त लाईक्स करतात.
शाहरूख फेसबुक अमिताभ बच्चन, प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण यांच्यापेक्षा जास्त लाईक्स आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 13:11