शाहरूखपेक्षा कपिलला फेसबुकवर जास्त लाईक्स

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:11

कॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.