Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकरिना कपूर खान सिंघम रिटर्न्सच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे, रोहित शेट्टी यांनी डायरेक्ट केलेल्या या चित्रपटातील हिरो आहे. काही दिवसांपूर्वी करिनाला शुटिंग दरम्यान रिक्षात पाहण्यात आलं.
चित्रपटाच्या एस सीनसाठी त्यांना ऑटो रिक्षात यावं लागलं, पण करिनाला हे एवढं आवडलं की ती ड्रायव्हिंग सीटवरच जाऊन बसली. चित्रटाच्या शुटिंगमध्ये ब्रेक झाल्यावर करिना रिक्षा चालवण्यात हाथ साफ करतांना दिसली.
आता हे वेळच सांगणार आहे की, करिनाचा हा जलवा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात किंवा नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 29, 2014, 20:04