Last Updated: Wednesday, April 16, 2014, 12:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या `कांची`या मिष्टीच्या सिनेमाची चर्चा जोरदार सुरु आहे. तिने एका परफेक्ट किस सीनसाठी एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल 30 रिटेक दिलेत. तेव्हा कुठे हा सीन कॅमेऱ्यात बसला.
बॉलिवूडमध्ये मिष्टी पहिल्यांदा काम करीत आहे. मिष्टी आणि कार्तिक यांच्यावर एक दृश्य चित्रित कऱण्यात येत होता. त्यावेळी किसचा सीन होता. तो ही लिप-लॉक सीन. या सीनसाठी फायनल शॉट ओके होण्यासाठी चक्क 30 वेळा सीन घ्यावे लागले. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चीही सुरु झालेय.
`कांची` या सिनेमाची अनेक गाणी यु-ट्युबवर गाजत आहेत. या गाण्यामध्ये ऋषी कपूरही आहे. कांची या सिनेमाच्या शुटींगनंतर मिष्टी आणि कार्तिक हे दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे हॉट सीननंतर त्यांच्या गॉसिपचीही चर्चा सुरू आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 12:31