मिष्टीचे परफेक्ट लिप-लॉक सीनसाठी 30 रिटेक

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 12:31

सध्या `कांची`या मिष्टीच्या सिनेमाची चर्चा जोरदार सुरु आहे. तिने एका परफेक्ट किस सीनसाठी एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल 30 रिटेक दिलेत. तेव्हा कुठे हा सीन कॅमेऱ्यात बसला.

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 13:19

प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन झालंय. त्या ७५ वर्षांच्या होत्या. विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी लहानपणापासून चंदेरी पडदा गाजवायला सुरुवात केली.

सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:15

सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने नाही नाही म्हणत बिकीनी घालण्यास राजी झाली खरी. मात्र, माझ्याच पसंतीची बिकीनी घालणार असे स्पष्ट दिग्दर्शकाला बजावले. दिग्दर्शकाने सोहाची ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिग्दर्शकाची मागणी पूर्ण करताना आपली मागणीही मान्य करून घेतले. याला सोहाचे नखरे म्हणायचे की तिचं हे बिकनी प्रेम.

'कोलावरी डी'चा 'धनुष' बनणार 'रांझा'

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 17:39

साऊथचा सुपरस्टार धनुष आता रांझा बनणार आहे. धनुष आणि रांझा? हे काय कॉम्बिनेशन आहे. कोलावरी या गाण्याने धनुषला रातोरात स्टार केलं. कोलावरीच्या धूनवर सारेच बेभान झाले. या गाण्याचं हिंदी वर्जन कधी येतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.