पूनम पांडे ‘नशा’साठी झाली न्यूड!, poonam pandey nude for nasha film

पूनम पांडे ‘नशा’साठी झाली न्यूड!

पूनम पांडे ‘नशा’साठी झाली न्यूड!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पडद्यावर आणि पडद्याच्या मागे आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमी चर्चेत असलेल्या पूनम पांडेने पुन्हा आपल्या कारनाम्याने धमाका केला आहे. पूनमने आपला पहिला चित्रपट असलेल्या ‘नशा’च्या पोस्टरसाठी न्यूड फोटोशूट दिला आहे.

फॅन्सला समर्पित या पोस्टरमध्ये पूनम न्यूड असून पोस्टर हातात पकडले आहे. त्यामुळे सध्या बी टाऊनमध्ये आणि सोशल नेटवर्किंग साइटवर या पोस्टरची चर्चा आहे. हे पोस्टर पाहून फॅन्सला धक्का बसला आहे. पूनमचा असा सेक्सी अंदाज तिच्या चाहत्यांना काही पहिल्यांदा पाहायला मिळालेला नाही. यापूर्वीही या चित्रपटाचे पोस्ट प्रसिद्ध करण्यात आले त्यावेळीही पूनमचे धक्कातंत्र होते. या चित्रपटाच्या माध्यमातून पूनम बॉलिवुडमध्य एन्ट्री करत आहे.


‘नशा’ हा चित्रपट १८ वर्षाच्या मुलाभोवती गुंफला गेला आहे. तो २५ वर्षाच्या महिलेवर प्रेम करतो. पण महिला त्याच्याशी प्रेम करत नाही आणि त्याच्याकडे लक्षही देत नाही. पण हळूहळू त्याचे आकर्षणाला एक वेगळाच रंग चढतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 17:29


comments powered by Disqus