पूनम पांडे ‘नशा’साठी झाली न्यूड!

Last Updated: Saturday, June 15, 2013, 17:29

पडद्यावर आणि पडद्याच्या मागे आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमी चर्चेत असलेल्या पूनम पांडेने पुन्हा आपल्या कारनाम्याने धमाका केला आहे. पूनमने आपला पहिला चित्रपट असलेल्या ‘नशा’च्या पोस्टरसाठी न्यूड फोटोशूट दिला आहे.

पूनमच्या विवस्त्र फोटोंवर शाहरुखचं मौन

Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:40

'जेव्हा भारतानं वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा आम्ही मित्र आपापल्या कारवर भारताचे झेंडे लावून फिरलो... जेव्हा केकेआर जिंकली तेव्हा मी कार्टव्हील केलं... आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते... त्यामुळे मी यावर (पूनम पांडेच्या विवस्त्र होण्याबद्दल) काही बोलणार नाही', अशा शब्दांत शाहरुखने पूनमच्या विवस्त्र फोटोवर आपलं मत मांडलं.

पूनम पांडेने अखेर कपडे उतरवले

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 10:33

मॉडेल पूनम पांडे ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात या ना त्या कारणाने असते. शाहरूख खानच्या टीमसाठी पूनम पांडेने कपडे उतरवले. ती एवढ्यावच न थांबता तिने नग्न छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.