पूनम पांडे शूटींग करताना करतेय तरी काय?, Poonam Pandey on location

पूनम पांडे शूटींग करताना करतेय तरी काय?

पूनम पांडे शूटींग करताना करतेय तरी काय?
www.24taas.com, वाई

पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी उत्तेजक फोटो अपलोड करीत असते. आता मात्र ती या फोटोची `नशा` वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. `नशा` या आगामी सिनेमासाठी तिने शूटींग सुरू केलं आहे.

त्यामुळे तिच्या या नशेने किती जणांना नशा चढणार हेही लवकरच दिसून येईल... शूटींग सुरू असताना यावेळी पूनम पांडेची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना चित्रीकरणास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चित्रीकरणादरम्यानही पूनम पांडे काही हॉट सीन दिले आहेत.

पहिलाच सिनेमा असल्यामुळे पूनम खूपच उत्साहित असून तिच्या चेह-यावर तो स्पष्ट दिसत होता. पूनमची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. `नशा`चे चित्रीकरण सध्या वाईमध्ये सुरु आहे. या सिनेमात पूनमने उत्तेजक दृश्य दिले आहेत.



First Published: Thursday, December 13, 2012, 16:44


comments powered by Disqus